Dictionaries | References

भागूबाई, दादाला कां कराना? म्हणे तुम्हीच कां व्हाना!

   
Script: Devanagari

भागूबाई, दादाला कां कराना? म्हणे तुम्हीच कां व्हाना!     

एखाद्यास त्याच्या बर्‍याची गोष्ट सांगावयास जावें तों त्यानें आपल्याच गळीं पडावें. पाटील, भट पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP