Dictionaries | References

भिका

   
Script: Devanagari

भिका     

भीक पहा . - वि . हलका ; हिणकस . [ भीक ] भिका वरख - पु . भिकार वरख ; वाईट कागदाचा अर्धा , सगळा बंद . भिकाबंद पहा . भिकें , भिकेबंद - नपु . भिकाबंद पहा . भिकेसवता - पु . भिकारी . जगाचा जो नित्य दाता । तो आशेनें केला भिकेसवता । - एभा ८ . ३१२ . भिकाळ , भिखाळ - स्त्री . ( प्र . ) भिक्षाळ ; भिक्षावळ . मुंजीची भिकाळ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP