Dictionaries | References

भुय

   
Script: Devanagari

भुय     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bhuya and compounds See भुई and compounds.

भुय     

 स्त्री. भुईः भूमि . अधिक अर्थ व सामासिक शब्द यांसाठीं भुई शब्द पहा . [ सं . भूमि ] भुंयखांड - स्त्री . ( गो . ) मोठें खंड . भुयार , भुंयार , भुयेर - न .
डोंगराळ प्रदेशांतील जमीनीखालचें विवर ; गुहा ; कपार .
तळघर ; जमिनीखालील खोली .
वारुळ . [ सं . भूमिगृह = भुईघर ; हिं . ] भुयाळ - पु . स्थानिक रहिवासी . वाट चुकल्या भुयाळासी । फेरा पडे चालों जाणत्यासी । - एभा ११ . ११६८ . [ सं . भू + आलु ] भुयी - स्त्री . जमीन ; भुई पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP