Dictionaries | References

भुररी

   
Script: Devanagari
See also:  भुरर , भुररें , भुरुर , भुरुरी , भुरुरें

भुररी     

पुस्त्रीन .
भूल ; भ्रांति ; भुरळ .
गुंगी ; ग्लानि .
पिसें ; वेड ; मद ; उन्माद . भुररें - स्त्री . कौटाळ ; चेटूक ; चेडें . सभामोहन भुररीं चेटकें । - दा ५ . २ . २ . [ भुरळ ] भुररे , करी - वि . भुरळ पाडणारा . सुवर्णपथी भुररेकरी । - दा ३ . ७ . ४९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP