Dictionaries | References

भुसदिशीं

   
Script: Devanagari
See also:  भुस , भुसकण , भुसकन , भुसकर , भुसदिनी , भुसदिनीं , भुसदिशी

भुसदिशीं     

क्रि.वि.  
कठिण व अणीदार वस्तू मृदु व किंचित प्रतिबंधक अशा पदार्थांत जोरानें शिरतांना , त्याबाहेर निघतांना होणार्‍या आवाजाचाअनुकरण वाचक शब्द ; झपकन .
कांहीं झपाट्याच्या क्रियांच्या शब्दाचें अनुकरण . भसकण पहा . [ ध्व . भस ! ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP