Dictionaries | References भ भेंडा Script: Devanagari Meaning Related Words भेंडा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : भेंगा भेंडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v जम, कर, घाल, अस, वाढ, फुग; also फेड & फिट. भेंडा लागणें in. con. To have the भेंडा--wood or a tree. भेंडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पु. ( गो . ) कंबर . भेंडाक धरप - अक्रि . ( गो . कमरेस धरणें . भेंडावप - अक्रि . ( गो . ) संभोग करणें . पु. एक वनस्पतिविशेष .( इमारतीच्या उपयोगाची ) मातीची कच्ची वीट ; मातीचें ढेकूळ . संसप्तकांत झाला मग्न जसा सागरोदरीं भेंडा । - मोकर्ण ३० . २७ .घोड्याच्या गुडघ्यावर होते ती गांठ ; भेंडी .त्याचें फळ .लांकूड पोखरुन खाणारा एक किडा . भेंडा लागणें , भेंडावणें - भेंडा नांवाच्या किड्यानें लांकूड , झाड इ० खाल्लें जाणें . भेंडाळणें - अक्रि .मुद्दल तुंबून फुगलेली रकम ; ढीग ( व्याज , कर्ज इ० ची ). ( क्रि० जमणें ; करणें ; घालणें ; असणें ; वाढणें ; फुगणें ; फेडणें ; फिटणें ).लठ्ठ , फोपसें होणें .अशक्त ; कमजोर होणें ( अवयव ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP