Dictionaries | References

भेत

   
Script: Devanagari
See also:  भेतकूल , भेतूक

भेत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bhēta n f dim. भेतूक n also भेतकूल n A slice or slip; a longitudinal division in general.

भेत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n f  भेतूक, भेतकूल
  A slice or slip.

भेत     

नस्त्री . फळ , लांकूड इ० चा तुकडा ; चीर ; फाक ; फोड ; चिरफाळी ; ढलपा . भेक पहा . - न .
( गो . ) बांबूचें चपटें पातें . बीळ पहा .
( कु . ) मीठ वगैरे लावून सुकविलेली आंब्याची फोड . [ सं . ] भेतणें - उक्रि . ( पदार्थाच्या ) उभ्या चिरफळ्या , फाकी काढणें . भेतलणें - अक्रि . ( राजा . ) उभें फाटणें ; चिरलें , भेगललें जाणें . भेतळ , ळा , भेताळ - पु . ( राजा . ) जळणाकरितां फोडलेलें लांकूड ; सर्पण ; लाकडाचा जाड , लांब ओंडा . ( विरु . ) भिंतळा पहा . भेताळा - पु . ( राजा . कु . ) मोठी भेग , चीर , फट .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP