Dictionaries | References

भेसळ

   
Script: Devanagari

भेसळ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : अशुद्धताय, मिलावट

भेसळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bhēsaḷa f A mixture in general. And भेसळणें v i To mix. See भिसळ & भिसळणें.

भेसळ     

ना.  भेळ , मिश्रण , मिसळ , संकर .

भेसळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  शुद्ध किंवा चांगल्या गोष्टीत मिसळली जाणारी निकृष्ट दर्जाची गोष्ट   Ex. जप्त केलेल्या मालात दहा टक्के भेसळ आढळली.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಕಳಪೆ
kasمِلاوَٹ , کھوٚٹ
kokमिलावट
noun  एखाद्या पदार्थात त्या पदार्थापेक्षा निकृष्ट दर्ज्याचा पदार्थ मिसळलेला असण्याची अवस्था किंवा भाव   Ex. भेसळ थांबण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत./भेसळीचे दूध विकणार्‍या टोळीला पोलीसांनी अटक केली.
ONTOLOGY:
भौतिक अवस्था (physical State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinमिलावट
kasمِلاوَٹ
See : मिश्रण

भेसळ     

 स्त्री. मिश्रण ; मिसळ ; भेळ . भेंसळणें - अक्रि . मिसळणें ; भेळणें ; मिसळणें पहा . पाठीं तेथेंचि तो भेंसळला । तंव शब्दाचा दिवो मावळला । - ज्ञा ६ . ३१४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP