Dictionaries | References भ भ्रांत Script: Devanagari See also: भ्रांति Meaning Related Words भ्रांत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun तलवार के बत्तीस हाथों में से एक Ex. तलवारबाज भ्रांत में निपुण है । ONTOLOGY:() ➜ कला (Art) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:भ्रान्तWordnet:kasبرٛانٛت malഭരാന്ത oriଭ୍ରାନ୍ତ sanभ्रान्तम् urdبھرانت See : पागल, उन्मत्त, भ्रमित, मतवाला हाथी, राजधतूरा भ्रांत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Erring, wandering, perplexed, confused, bewildered, clouded. 2 S Whirled, turned round. 3 Used as a in the senses of भ्रांतिष्ट. 4 Used popularly as s f for भ्रांति. भ्रांत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Doubt. Mistake. Wandering of mind.p Confused, erring. Turned round. भ्रांत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : भ्रम भ्रांत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. भ्राति पहा . ज्याला पडली भाऊची भ्रांत । ते राहिले रणांत । - ऐपो १३० . वि .चुकलेला ; घोटाळ्यांत पडलेला ; बहकलेला ; गोंधळलेला ; साशंक झालेला . जयाचेनि संगें ब्रह्मभावो । भ्रांता सही । - ज्ञा ६ . १०२ .परिभ्रमण केलेला ; गिरकी , वळसा घेतलेलाभ्रांतिष्ट पहा . [ सं . ]०खोर वट - वि . भ्रांतिखोर , भ्रांतिवट पहा .०ह्रदय वि. संशयी ; शंकाकुशंकांनीं युक्त ; शंकेखोर . [ सं . ] भ्रांति , ती स्त्री .चूक ; भूल ; चुकीचा समज ; मिथ्याज्ञान ; भ्रम . देखे विवेकी जे होती । ते दोहींतेंही न शोचिती । जे होय जाय हे भ्रांती । म्हणऊनियां । - ज्ञा २ . १०२ .गोंधळ ; घोंटाळा . दुर्जना घालूनि अनिवार भ्रांति । भक्ता छळविसी तया हातीं ।संशय ; शंका ; साशंकवृत्ति . [ सं . ]०कट कर वट भ्रांतवट - वि . संशयास्पद ; घोंटाळ्याचा ; संशयित . आलों तर येईन असें भ्रांतिकर सांगूं नका . काय तें स्पष्ट सांगा .०खोर वि. शंकेखोर ; संशयी .०पटल न. ( काव्य ) भ्रम , मोह यांचें आवरण , आच्छादन . पडदा . भ्रांतिष्ट , भ्रांत्या वि .संशयित वृत्तीचा ; संशयी ; डळमळीत मनाचा ; अनिश्चित विचारांचा .गोंधळलेल्या मनाचा ; घोंटाळलेला ; भ्रमिष्ट .ज्या त्या गोष्टीविषयीं शंका घेणारा ; शंकेखोर .नेहमीं चुकणारा . [ सं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP