Dictionaries | References

मजा

   
Script: Devanagari

मजा     

See : मुजा

मजा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : खुशी, आनंद, स्वाद

मजा     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : आनंद, भोग विलास

मजा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Flavor, taste, relish. 2 Fun, frolic, sport, diversion.

मजा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Flavour, taste. Fun, diversion.

मजा     

ना.  खुमारी , चव , रुची , स्वाद ;
ना.  रंगत , रसवत्ता ;
ना.  करमणूक , गंमत , मनोरंजन , मौज .

मजा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आनंद, आनंद

मजा     

 स्त्री. 
रुचि ; चव ; स्वाद ; खुमारी .
गंमत ; मौज ; करमणूक . [ फा . मझा ]
०दार   मजेदार - वि .
रुचकर ; स्वादिष्ट ; लज्जतदार ; चवदार .
गमतीचा ; मौजेचा ;
सुरेख ; उत्कृष्ट ; अप्रतिम ; श्रेष्ठ . [ फा . मझा + दार ]
०दारी   मजेदारी - स्त्री .
स्वादिष्टपणा ; रुचकरपणा .
गोडी ; आवड ; सुखकारिता . मनोरंजकता ( गाणें , खेळ , नाच इ० ची ).
मोहकता ; सुंदरपणा ; सुरेखपणा . ( पदार्थांचा ).
प्रिय ; कोमल भाषण , कृति ; गोडीगुलाबीचें बोलणें . मजेदारीचा शब्द - पु . लाडीगोडीचें भाषण ; गुलगुल गोष्टी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP