Dictionaries | References

मठ बनणें

   
Script: Devanagari
See also:  मठ होणें , मठसंस्था बनणें , मठसंस्था होणें

मठ बनणें     

एखाद्या मठांत ज्याप्रमाणें मठाधिपति व त्यांचे चेले यांचेंच साम्राज्य असतें व तेंच लोक आपापला स्वार्थ साधून घेत असतात त्याप्रमाणें एखादी संस्था सार्वजनिक हिताला निरुपयोगी व केवळ स्वार्थपरायण बनणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP