Dictionaries | References म मध्यें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मध्यें A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Ex. मी नसतां मध्येंच मामलेदार ह्यांनीं केलें. 3 prep In, into, amidst, amongst. Rate this meaning Thank you! 👍 मध्यें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad In the middle; within. Rate this meaning Thank you! 👍 मध्यें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. मध्यभागीं . आंत ; गर्भांत . मध्यंतरीं ; मधल्या वेळांत . मी नसतां मध्येंच मामलेदार ह्यांनीं केलें . ठायीं ; अंगीं ; मधें . [ मध्य ]०तोंड - चाललेल्या संभाषणांत ज्याचा संबंध नाहीं अशा माणसानें मध्येंच बोलूं लागणें .घालणें - चाललेल्या संभाषणांत ज्याचा संबंध नाहीं अशा माणसानें मध्येंच बोलूं लागणें .०मध्यें क्रिवि . मधून मधून ; मध्यंतरीं ; कांहीं वेळानें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP