Dictionaries | References

मनगटाचा जोर, कोटी मनुष्याहून थोर

   
Script: Devanagari

मनगटाचा जोर, कोटी मनुष्याहून थोर     

स्वतःच्या अंगीं पराक्रम असला व दृढनिश्र्चय असला म्हणजे कोटी मनुष्यांच्या साहाय्यापेक्षां अधिक आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP