Dictionaries | References

मनुष्य जाऊ लाभ होऊ

   
Script: Devanagari

मनुष्य जाऊ लाभ होऊ     

आपला फायदा होत असेल तर एखादा मनुष्य तुटला किंवा जगांतून नाहींसा झाला तरीं हरकत नाहीं अशी एखाद्याची वृत्ति.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP