Dictionaries | References

मरणा आधीं सरणांत घालणें

   
Script: Devanagari

मरणा आधीं सरणांत घालणें     

मृत्यूपूर्वीच जाळून टाकणें
उतावीळपणानें एखाद्या गोष्टीचा नीट निकाल लागण्यापूर्वीच तीबद्दल मत बनवून एखाद्यास शिक्षा करणें. न. चिं. केळकर, -आत्मचरित्र, ४४५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP