|
पु. न्हावी ; महाली . हा लग्नांतील सोयरीक जुळविण्याचें काम करतो म्हणून मध्यस्थ ; हिंदुस्थानांत कांहीं जातींतील सोयरीक जुळविण्याचें काम न्हाव्याकडे असतें . पु. पु. भाद्रपद वद्यांत पितरांप्रीत्यर्थ केलेलें श्राद्ध . महालय पहा . तालुक्याचा पोटभाग ; पेटा . देश पहा . सारांश उभयतां महालचें अता प्राबल्य जहालें आहे . - पया ६१ . भाद्रपदपक्ष ; पितृपंधरवडा . [ सं . महालय ] ह्या पेट्याचीं कामें करावयाची जागा ; कोर्टकचेरी . ०वडा पु. ( कुण . ) पितृपक्षाच्या वेळीं करतात तो वडा . यांत चालणारीं कामें . खातें . पाकाशय , जलस्थान फलस्थान , वसनागार आदिकरुन हे नाजूक महाल ... - मराआ १० . ०वस - पु . ( राजा . ) भाद्रपद वद्यपक्ष . [ महाळ + वासर ] वसा - पु . ( राजा . ) भाद्रपद वद्यपक्ष . [ महाळ + वासर ] घरांतील स्त्रियांची बसण्याउठण्याची जागा ; अंतःपुर ; गोषा ; राणीवसा . श्रीच्या दर्शनास महालसहवर्तमान गेले . - ब्रच ९४ . मोठा , भव्य वाडा ; प्रासाद ; राजवाडा ; मंदिर ; क्रीडागृह . सावकार , पेढीवाला इ० चा व्याप , विस्तार , पसारा . खंडोबा , जोतिबा इ० च्या भेटीला पाल इ० गांवांहून जेजुरीकडे जावयाला निघालेली पालखी , काठी इ० ची मिरवणूक . राजस्त्री ; बेगमांच्या नांवापुढें लावावयाचा बहुमानार्थक शब्द . उ० नूरमहाल , झिनत महाल इ० [ अर महल्ल ] ०मजकुरावर घालणें , लोटणें , टाकणें , नेणें , देणें - कांहीं एक गोष्ट ज्यावेळीं करणें जरुर आहे त्यावेळीं न करतां लांबणीवर टाकणें , टाळणें , पुढें ढकलणें . मजकुरावर पडणें , येणें - पुढें ढकलणें ; उडवाउडवी करणें . महाली उल्फा मोईन - पु . महालास येणार्या सरकारी कामगारांचा सरबराई खर्च . सामाशब्द - खालीं घालणें , लोटणें , टाकणें , नेणें , देणें - कांहीं एक गोष्ट ज्यावेळीं करणें जरुर आहे त्यावेळीं न करतां लांबणीवर टाकणें , टाळणें , पुढें ढकलणें . मजकुरावर पडणें , येणें - पुढें ढकलणें ; उडवाउडवी करणें . महाली उल्फा मोईन - पु . महालास येणार्या सरकारी कामगारांचा सरबराई खर्च . सामाशब्द - ०करी दार - पु . महालासंबंधाची जमाबंदी , बंदोबस्त इ० कामें पाहणारा सरकारी अधिकारी . ०करी पु. रत्नागिरीकडील चांभारांतील जात - पाटील . ०झडती स्त्री. महालाच्या जमाबंदीचें कच्चें वार्षिक पत्रक . ०दफ्तर न. पेशवे दफ्तराचा एक भाग . यांतील कागद महालातील असत . - इनाम ४६ ०दार पु. ( चुकीनें ) भालदार . रक्षक ; पहारेकरी . ०पेटा पु. महालाचा पाटभाग . यावर महालकरी असतो . ०मजकूर पु ज्याचा नुकताच उल्लेख केला आहे असा महाल ; वर उल्लेखिलला महाल , प्रदेश . सर्व महालाचा एकूण खर्च ; देशव्यय . - राव्यको ९ . १७ . ०मवेशी सा - स्त्री . चीजवस्त ; गुरें ढोरें . महालमवेसी मागों लागलें . - इए ५ . १०० . ०शिबंदी स्त्री. महालांतील कामासाठीं नेमलेले शिपाई ( पोलीस , वसुली नोकर ).
|