Dictionaries | References म मांडी देणें Script: Devanagari Meaning Related Words मांडी देणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मृत्यूसमयीं मुलगा किंवा तसाच वारस किंवा आधारभूत असलेल्यानें मांडीवर डोकें घेतलें म्हणजे मरणारास निचिंती वाटते. मांडी देणारा आपण जबाबदारी घेतली असें दर्शवितो. ‘ वृद्ध व्याकूळ होतां मांडी द्यायसि या समीप रहा । ’ -मो उद्योग १२.७०. ‘ मी चुकलें असेन - अपराध केले असतील - ते आतां विसरा. आणखी मला मांडी द्या, म्हणजे मी सुखाची मरेन. ’ -पकोघे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP