Dictionaries | References म माकडास काकडी, खाऊं कां ठेवूं Script: Devanagari Meaning Related Words माकडास काकडी, खाऊं कां ठेवूं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वरप्रमाणेंच. ज्यास जी वस्तु मिळावयाची नाहीं ती मिळाली असतां ती उपयोगांत बहुतकरुन तो आणीत नाहीं असा भावार्थ. तु ० -( महानु.) माकडा हातीं काकडीः तीन दिवसां वांकडी.माकडाला दावली भाकरः लागला उडया मारायला. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP