Dictionaries | References

माग

   
Script: Devanagari
See also:  माघ

माग     

See : मागो

माग     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जाचेर लुगट तयार करतात अशें एके तरेचें विणपाचें यंत्र   Ex. हालींच्या काळांत माग वापरप बंद जालां
HYPONYMY:
विजेमाग
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
हातमाग
Wordnet:
asmতাঁতশাল
bdसाल
benতাঁত
gujકરઘા
hinकरघा
kanಮಗ್ಗ
kasوووِرۍ دوٗر
malതറി
marमाग
mniꯐꯤꯁꯥꯀꯣꯟ
nepचर्खा
oriତନ୍ତ
panਖੱਡੀ
sanवायदण्डः
tamதறி
telమగ్గం
urdکرگھا , ہینڈلوم , کھڈی

माग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 5 The row or number of plants watered by one portion of the channel. 6 f C A large fishing net. माग काढणें or लावणें g. of o. To track, trace, follow out, bring to light.

माग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A loom. Trace.
माग काढणें-लावणें   Track, trace.
 f  A large fishing net.

माग     

ना.  छडा , तपास , थांग , पत्ता , मागमूस , मागोवा , शोध ,

माग     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  कापड विणण्याचे यंत्र   Ex. गरिबीमुळे विणकराला आपले माग विकावे लागले
HYPONYMY:
हातमाग वीजमाग
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmতাঁতশাল
bdसाल
benতাঁত
gujકરઘા
hinकरघा
kanಮಗ್ಗ
kasوووِرۍ دوٗر
kokमाग
malതറി
mniꯐꯤꯁꯥꯀꯣꯟ
nepचर्खा
oriତନ୍ତ
panਖੱਡੀ
sanवायदण्डः
tamதறி
telమగ్గం
urdکرگھا , ہینڈلوم , کھڈی
See : शोध

माग     

 पु. चैत्रादि महिन्यांतील अकरावा महिना . [ सं . ] म्ह० माघीं अळें आणि बेंदरीं फळ . ( गो . ) माग वांचूया , मागीर शिमगो खेळूंया = माघ महिन्यांतून जगल्यावर मग शिमग्यांत खेळूंया . ( दूरच्या व हातांत नसलेल्या गोष्टी सांगणाराविषयीं ही म्हण योजतात ).
 पु. 
 पु. 
रस्ता ; वाट . निज शिबिरापासुनि गुरुपुत्ररथाच्या धरुनि मागातें । धावे भीमक ... । - मोऐषिक १ . ३४ .
०वटा   स्नान माघोटा - पुन . माधवा ( श्रीकृष्णा ) प्रीत्यर्थ पौषी पौर्णिमेपासून माघी पौर्णिमेपर्यंत सूर्योदयापूर्वी नित्य नियमानें स्नान करणें . [ सं . माघ + ठाव ] माघा घी - वि . माघ महिन्यासंबंधीं . माघोटी - स्त्री .
ज्यावर कोष्टी कापड विणतो तें कापड विणण्याचें साधन , यंत्र .
पायरव ; चाहूल ; चिन्ह .
विणतांना पावंडा खालीं जाण्याकरितां केलेली खळी . [ सं . मार्ग = चालणें ; हालणें ]
माघांत पडणारा पाऊस
०दोर  पु. वशारन आणि कापड यास ताण देण्याचा दोर ( सुताचा , अंबाडीचा ).
माघस्नान पहा .
पत्ता ; शोध . हारतलें न देखिजे । तंव मागु न सांडिजे । - ज्ञा १८ . १५० .
तपास ; थांग ; छडा ; पत्ता . ( क्रि० लावणें ; लागणें ; काढणें ).
( राजा . ) मळा , बाग यांतील झाडांस पाणी देण्याकरितां केलेला मार्ग ; पाट ; पाणी जाण्याचा मार्ग .
पाटाच्या एका भागानें पाणी दिलेली झाडांची रांग .
 स्त्री. ( कों . ) मासे धरण्याचें मोठें जाळें . [ सं . मार्ग ; प्रा . माग्ग ] ( वाप्र . )
०काढणें   लावणें - एखादा मनुष्य कोणत्या वाटेनें गेला , ह्याचा तपास त्याच्या रस्त्यावर उमटलेल्या पावलांच्या अनुरोधानें करणें ; ठावठिकाणा लावणें , काढणें ; पाठलाग करणें .
०लागणें   उरणें - पत्ता , तपास लागणें ; अवशेष राहणें . सामाशब्द -
०काढू   काढ्या - वि . चोर इ० चा माग , पत्ता काढणारा , लावणारा . [ माग + काढणें ]
०मूस   मोस मुद्दा - पु . छडा ; पत्ता ; ठावठिकाणा ; थांग . ( क्रि० लावणें ; लागणें ; काढणें ; निघणें ; पाडणें ; पडणें ). [ माग + मूस ] मूस मोस मुद्दा मोडणें - सर्व ठावठिकाणा नाहींसा करणें ; प्रत्येक मुद्यापत्त्यावरुन बोळा फिरविणें .
०लाव्या वि.  पत्ता काढणारा ; थांग लावणारा ; पाठलाग करणारा ( चोर , पळपुटेइ० काचा ). [ मागे + लागणें मागाडा , ड्या वि .
वाटाड्या . सवें मागाडा बरा । - गीता २ . २४९५ .
चोर इ० चा माग काढणारा ; तपास लावणारा . मळयानीळु मागाडा । - भाए ४२६ . मागारी - पु .
( कु . ) सोबती .
पति ; नवरा : पाहुणा .
मूळ आलेला मनुष्य . मागारीण - स्त्री . ( कु . ) लग्न झालेली स्वतःची बायको . मागांवचें - क्रि . ( गो . ) माग काढणें . मागावा , मागोवा , वें - पुन .
मार्ग ; वाट ; दीक्षा ; कित्ता . घेती तयाचे मागावे । आचरावया । - ज्ञा १७ . ४१ .
अनुकरण ; अनुसरणें ; त्या मार्गानें जाणें . तैसा व्यासाचा मागोवा घेतु । - ज्ञा १८ . १७२२ . मागोसा - पु . पत्ता ; मागमूस ; चाहूल . त्यांच्या पावलांचा मागोसा घेतघेत माणसांनीं यूरेनसचा पत्ता लावला . - के - १२ . ७ . २० .

माग     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  कुनै कुराको चाहना या आवश्यकता हुने अवस्था या भाव   Ex. आज-भोलि बजारमा नयाँ-नयाँ वस्तुको माग बढ़्दै छ
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচাহিদা
bdगोनांथि
benচাহিদা
hinमाँग
kasمَنٛگ
malആവശ്യകത
marमागणी
mniꯑꯄꯥꯝꯕ
oriଚାହିଦା
panਮੰਗ
sanनाथनम्
telగిరాకీ
urdمطالبہ , مانگ , ڈیمانڈ

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP