Dictionaries | References

मान्ना

   
Script: Devanagari

मान्ना     

 पु. ( ख्रि . ) एस्त्रायल लोक ४० वर्षे वनवासांत असतां , देवानें त्यांच्याकरितां आकाशांतून अभ्दुत रीतीनें पाडिलेलें अन्न ( हा मान्ना , शब्बाथ दिवस खेरीज करुन दररोज खालीं पडत असे . त्याचा आकार धन्यासारखा असून रंग पांढरा , व चव तेल व मध घातलेल्या पोळीसारखी होती ). एस्त्रायल लोकांनीं त्या अन्नाचें नांव मान्ना ठेविलें . - निर्ग १६ . ३१ . [ हिब्र्यू मान हू = हें काय ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP