Dictionaries | References म मान कापणें Script: Devanagari Meaning Related Words मान कापणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्याच्या उपजीविकेच्या साधनाचा नाश करणेंमुंडी मुरगाळणें. ‘ पार्थ बहु भला तुमच्या तो आनि अपार्थ कापिता माना । ’ -मोविराट ६.४१.विश्वासवात करणेंफसविणें. मोठी हानी करणें. ‘ तुज उत्तरे ! मुलि ! दिल्हा म्यां कांपायास मान विश्वास ! ’ -मोद्रोण ४.४. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP