Dictionaries | References

मायेचा पूत

   
Script: Devanagari
See also:  मायचा पूत

मायेचा पूत     

( आव्हान करतांना वापरतात )
खर्‍या आईचा मुलगा. ( ल.) पराक्रमी, प्रतापी माणूस. ‘ असे परिणाम उत्पन्न करणारा कायदा कोणत्या मायेचा पूत निर्माण करण्यास तयार आहे. ’ -टि ४.९२.
निंदा, उपहास, इ. अर्थानेंहि वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP