Dictionaries | References म मार्गी लागणें Script: Devanagari See also: मार्गी होणें Meaning Related Words मार्गी लागणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नक्षत्रक्रमानें ग्रह चालूं लागण ; कमानें एका राशीतून दुसर्या राशीकडें जाऊ लागणे . याच्या उलट वकी होणं . मार्गी लागणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( आपल्या उद्दिष्ट प्रवासाचा ) मार्ग धरणेंनिघणें.मरणाच्या पंथांत असणें.( एखादें कार्य करण्याच्या किंवा तें कसें करावें हें समजण्याच्या ) पंथास लागणें.आरंभिलें जाणेंसुरु होणें ( काम, गोष्ट ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP