Dictionaries | References म माशीला माशी Script: Devanagari Meaning Related Words माशीला माशी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मुळांत माशी बसून डाग पडलेला असेल तर तशी माशी काढणें. ‘ कॉपी टु कॉपी, माशी टु माशी ! ’ असें विनोदानें हुबेहुब लेखी नक्कलेला म्हणतात. जशाची तशीच नक्कलन समजतां अनुकरणअंधानुकरण. -नि. ४४९. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP