Dictionaries | References

मिआना

   
Script: Devanagari

मिआना     

 स्त्री. एक गुन्हेगाराची जात . ही चालण्यांत मोठी चपल आहे . हे लोक रात्रींतून ४० ते ६० मैल चाल करुन चोरी करुन उजाडण्यापूर्वीं घरी येतात . - गुजा ८२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP