Dictionaries | References

मिती

   
Script: Devanagari
See also:  मिति

मिती     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : तिथि

मिती     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex. शेंकडा चार आणे आम्हास मिती पडती.

मिती     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Measure. A date. Fig. Interest (on money-loans).

मिती     

ना.  तिथी , दिवस ;
ना.  परिमाण , माप ;
ना.  गणती , मोजमाप , संख्या ;
ना.  काळ , मर्यादा .

मिती     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या वस्तूचा अवकाशात विशिष्ट दिशेने असलेला विस्तार   Ex. लांबी, रुंदी आणि उंची ह्या तीन मिती मानल्या जातात
See : तिथी

मिती     

 स्त्री. 
माप ; परिमाण ; वजनमाप ; संख्या ; गणती ; गणना .
परिमितपणा ; माफकपणा ; प्रमाण ; ठराविक रक्कम ; प्रमाणशीर गोष्ट ; निश्चित संख्या . त्याचे पातकासी नाहीं कीं हो मिती ।
तिथि ; दिवस ( चांद्रमासाप्रमाणें ).
काळ ; मर्यादा . यज्ञारंभ उद्यां , सहा दिवस या कर्मा मिती तोंवरी । - आय १६ .
कर्जाऊ रकमेवरील व्याज . शेंकडा चार आणे आम्हांस मिति पडती . - क्रिवि . हळू . - शर . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP