Dictionaries | References

मी हंसें लोकाला शेंबूड आपल्या नाकाला

   
Script: Devanagari
See also:  आपण हंसें लोकाला शेंबूड आपल्या नाकाला , आपण हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला , मी हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला

मी हंसें लोकाला शेंबूड आपल्या नाकाला     

दुसर्‍याला ज्या दोषाबद्दल हंसावयाचें तोच दुर्गुण आपल्या अंगी असणें. माणसानें प्रथम आपल्या पायाशीं पहावें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP