Dictionaries | References म मुदा Script: Devanagari See also: मुद्दा Meaning Related Words मुदा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 mudā & मुदाई Usually written मुद्दा & मुद्दई. मुदा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. कांहीं विधान , गोष्ट इ० स्थापित करण्यास आधारभूत असलेलें प्रमाण ; पुरावा .बाब ; बाबत .मतलब ; तात्पर्य ; हेतु ; मुख्य गोष्ट .ज्यावर भाषण करावयाचें किंवा लिहावयाचें तो विषयविभाग .बोलण्याचा किंवा लिहिण्याचा रोख , दिशा .अट ; शर्त ; मानस ; मंतव्य ; हेतु . जे काय दीलचे मुदा असेल ते कबूल - भाद्विसवृ १७९१ .मार्गदर्शक चिन्ह , खूण ; साधन ; आरोप . याजकडे खुनाचा मुद्दा लागला . - वाडबाबा २ . ५० . [ अर . मुअदा ]०पत्ता पु. पुरावा ; साक्ष ; आधार ; थांग ; मागमूस ; धागादोरा ; थांगपत्ता . मुद्यापत्त्यानिशीं क्रिवि . योग्य पुराव्यानें . मुदामक्सूद पु .हेतु .अर्ज ; विनंति . यांनीं कागद लेहून आपला मुद्दामक्सूद पाठविला जे . - रा १७ . ३३ मुद्देदार - वि . मुद्दे असलेला ; मुद्दई ; वादी ; फिर्यादी . मुद्देनजर - स्त्री . लक्ष्य . [ फा . मुद्द + नझर ] मुद्देमाफक , मुद्देमाफीक - क्रिवि . इच्छेनुसार ; इच्छेप्रमाणें . सत्वर फौजेसह वर्तमान येऊन मुलाजमत करीत त्यांचे मुद्देमाफीक सर्व होऊन जाईल . - रा ८ . २०७ . मुद्देवार - क्रिवि . मागणीवार . चाकर असतां रोजमुरे न घेतां गैरशिस्त मुद्देवार जाब घालूं लागले . - होकै १३ . मुद्देसूद - वि . मुद्यास धरुन असलेलें ; प्रमाणशुद्ध ; संगतवार . मुद्याचा मनुष्य - पु ( व . ) मुख्य मनुष्य ; सूत्रधार ; सूत्रचालक . मुद्याची गोष्ट - स्त्री . ( कायदा ) जीवरुन कोणतीहि जबाबदारी , हक्क किंवा नालायकीबद्दल अनिवार्य अनुमान निघतें अशी गोष्ट ; ( इं . ) फॅक्ट इन इशू . मुदा A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 मुदा f. af. See below.मुदा f. bf. pleasure, joy, gladness, [MBh.] ; [Kāv. &c.] मुदा Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 मुदा f. (-दा) Happiness, joy.E. मुद् to be happy, अङ् and टाप् affs. ROOTS:मुद् अङ् टाप् Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP