Dictionaries | References

मुलामा

   
Script: Devanagari
See also:  मुलाम्मा

मुलामा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
An overlay or a wash of gold or silver, a gilding or plating.

मुलामा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A gilding or plating.

मुलामा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  रासायनिक प्रक्रियेद्वारे सोने, रुपे इत्यादिकांचा इतर धातूंच्या वस्तूवर दिलेला पातळ थर   Ex. ह्या बांगड्यांना सोन्याचा मुलामा दिला आहे
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पाणी झिलई कल्हई कल्हय कल्हे
Wordnet:
asmকলাই
bdथोरोब होनाय
benজল করা
gujઢોળ
hinमुलम्मा
kanಲೇಪನ
kasگِلَٹھ
kokगिलीट
malപൂശല്
mniꯀꯣꯇꯤꯡ
nepजलप
tamமுலாம்
telతగరపు పూత
urdملمّع , پانی , گِِلٹ , قَلعی , جھول ,

मुलामा     

 पु. धातुमार्जनम ; एका धातूच्या पदार्थावर दुसर्‍या धातूच्या रसाचा दिलेला पातळ थर ; सोनें , रुपें इ० चें इतर धातूच्या वस्तूवर दिलेलें पाणी . मुलाम्याचें नाणें । तुका म्हणे नव्हे सोनें । - तुगा . [ अर . मुलम्मअ ] मुलामगिरी - स्त्री . मुलाम्याची कृति . - वि . मुलाम्याचा . सेवकास मुलामगिरी हत्यारें यांची आवड फार आहे . - पेदसमा ५२ . मुलामी , म्मी - वि .
मुलामा दिलेला ; सोन्याचांदीचें पाणी दिलेला .
दिखाऊ ; दिसण्यांत मात्र चांगला असा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP