Dictionaries | References

मुस्तकीम

   
Script: Devanagari
See also:  मुस्तकील

मुस्तकीम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Strong, firm, solid--a man, beast, building, machine. 2 Settled, fixed, firmly established.

मुस्तकीम     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Strong, firm. Settled.

मुस्तकीम     

वि.  
  1. कायम ; निश्चित ; पूर्णपणें स्थापिलेलें . याचा नक्शा मुस्तकीम ठरुन मग जावें . - रा ७ . १२ .
  2. भक्कम ; मजबूत ; बळकट ; पक्का ( माणूस , पशु , यंत्र , घर इ० ). जुन्या इमारती फार मुस्तकील असतात . [ अर . मुस्तकीम ]

मुस्तकिमी  स्त्री. मजबुती ; बळकटपणा . वरकड दर्वाजे बंद करुन आपले मु *** किमींत आहेत . - मदबा १ . ३९
मुस्तमीक  स्त्री. सुधारणा ; मशागत . जशी तुम्ही शेताची मुस्तमीक कराल तसा तुम्हाला शेताचा कौल मिळेल . [ मुस्तकीमचा वर्णव्यत्यास ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP