Dictionaries | References

मूर्ति लहान पण कीर्ति मोठी

   
Script: Devanagari

मूर्ति लहान पण कीर्ति मोठी     

दिसावयास लहान व साधारण माणूस पण कामगिरी मोठी असल्यानें कीर्ति मिळालेला, अशाबद्दल म्हणतात. ज्याची कीर्ति थोर तो माणूस जाडजूड, मोठा असावा लागतोच असें नाहीं. -नि २७७. ( गो.) मूर्त लहान पण कीर्त व्हड.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP