Dictionaries | References

मेटाखुटी येणें

   
Script: Devanagari
See also:  मेटाकुटीस येणें , मेटेंखुंटीस येणें

मेटाखुटी येणें     

मांडी घातलेली काढून गुडघ्यावर उभें राहणें ( एखाद्यास मारण्याकरितां, वादांत वरचष्मा होण्याकरितां ).
नेटानें खेंचण्याकरितां, ओढण्याकरितां गुडघे टेकून उभें रहाणें ( मनुष्य, पशु यांनीं ).
ढोपरखुंटीस येणें
म्हातारपणामुळें गुडघे खचणें.
हट्टास पेटणें. ‘ हमामा घालिती कडोकडी। मेटाखुंटी येऊंनिया। ’ -ह १०-९५.
शिकस्त करुन कंटाळणें
अगदीं दमणें, त्रासणें. ‘ बेकारीनें मेटाकुटीला येऊन शेवटीं त्यानें हा चोरीचा मार्ग पत्करला. ’ -काणेकर, छोटे चोर व मोठे चोर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP