Dictionaries | References

मोगर

   
Script: Devanagari

मोगर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A pavior's monkey or rammer; a washerman's beater &c.

मोगर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A mallet; a little knob.

मोगर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : मीनखाई घार

मोगर     

वि.  मुख्य . चालती मोगर चातुरंगी । - मातृकी - स्वयंवर ९९ . [ सं . मुखर ]
 पु. 
टापरणें ; ठोकणी ; ठोकणें ; मेखसू .
लहान गांठ ( ओंवलेला मोती सोन्याच्या तारेंतून पडूं नये म्हणून तारेच्या टोंकाला मारलेली , बसविलेली ).
फरसबंदी करणारांची ठोकणी , ठासणी ; परटाचें कपडे बडविण्याचें साधन ; लाकडी हातोडा .
( ल . ) पायदळ . चालती पायांचे मोगर । पातले कौंडिण्यपुर नगर । आणीक वर्‍हाडी महावीर । चैद्यभार तेही आले । - एरुस्व ५ . २६ . [ सं . मुद्गर ; प्रा . मोग्गरो ; सिं . मुडगिरो ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP