Dictionaries | References

मोड्या

   
Script: Devanagari

मोड्या     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
--a man &c.

मोड्या     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  That breaks, mars, disturbs.

मोड्या     

वि.  
मोडतोड , नाश , विध्वंस किवा नासाडी करणारा - करण्याच्या स्वभावाचा किंवा करण्याच्या प्रवृत्तीचा , अडचणी किंवा भय दाखवून , अनियमितपणें वागून योजना , प्रयत्न हाणून पाडणारा .
अडथळा , हरकत , विघ्न आणणारा .
कांहीं अवयव , भाग किंवा गात्रें मोडलीं आहेत ज्याचीं असा ; ( समासांत हात , पाय , बोट इ० शब्दांशी जोडून , जसें - ) हातमोड्या = ज्याचा हात , मोडला आहे असा ( माणूस , पशु इ० )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP