Dictionaries | References

मोनवा

   
Script: Devanagari
See also:  मोना

मोनवा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
as shooting from the stock of its parent, or as just detached and planted; a Plantain stole or sucker.

मोनवा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A plantain-stole or sucker.

मोनवा     

 पु. ( कों . )
केळीच्या खुंटाच्या किंवा ताड माड इ० च्या मध्यांतून जें नवीन ( सुरळीसारखें ) पान निघतें तें ; सुयरा ; कोंब . ह्याच अर्थी मुनवा असेंहि रुप आहे .
केळीच्या खुंटांच्या मुळाशीं जो नवीन कोंब फुटतो तो किंवा असा कोंब तेथून काढून दुसरीकडे लाविलेला असतो तो . केळीचा मोना जोरांत आहे . - वि .
मुका ; न बोलणारा .
असंतोष इ० कारणांमुळें मुद्दाम बोलत नाहीं असा ; निःशब्द .
( कु . ) बागुलबोवा . [ सं . मौन ] मोनेपण - ( कों . ) मुकेपणा . मोनाभक्ष्य - न . ( कु . ) अंडें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP