Dictionaries | References म मौत Script: Devanagari See also: मोत Meaning Related Words मौत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : मृत्यु, मृत्यु काल मौत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Death. Applied also to any great calamity or affliction; as in विकत मौत A wilfully incurred trouble. See विकत खोकला & विकत घोर. The word is not common. मौत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Death; any great calamity. मौत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( व . ) स्त्री. मृत्यु ; संकट ; मरण . आतां राजे यांचे अगोदर आपणास मौत येईल तर बरें . - मदरु १ . ७७ . मोठें अरिष्ट , संकट किंवा आपदा याजबद्दल देखील उपयोग करितात . जसें - विकत मौत - मुद्दाम ओढून घेतलेलें संकट ; मूर्खपणानें , हेकटपणानें अंगावर ओढून घेतलेलें संकट . [ अर . मौत ; सं . मृत्यु ]मरण ; मृत्यु .मोठें संकट . ( क्रि० येणें ).स्मशानयात्रा . [ सं . मृत्यु ; प्रा . मत्तु ; हि . पं . मौत ; गुज . मोत ; अर . मौत ] कुत्र्याच्या मोतीनें मरणें - हाल होऊन अथवा समाजानें अवमानिलेल्या स्थितींत मरणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP