Dictionaries | References

यजमानाचा होतो पाहुणचार पण पाहुणा होतो थंडगार

   
Script: Devanagari

यजमानाचा होतो पाहुणचार पण पाहुणा होतो थंडगार     

कांहीं कांहीं वेळां यजमान पाहुण्याकरितां म्हणून कांहीं विशेष आदर दाखविण्याचे प्रकार करुं लागतो पण त्यांपासून पाहुण्यास आनंद होण्याऐवजीं त्रास मात्र होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP