Dictionaries | References

यळणें

   
Script: Devanagari
See also:  यळवणें

यळणें     

स.क्रि.  पदार्थ शिजल्यानंतर त्यांतील पाणी काढून टाकणें , पेज काढून टाकणें ; भात शिजल्यावर त्यांतील पेज काढून तो मोकळा व फडफडीत करणें , वेळणें , वेळवणें पहा . यळवणी - स्त्री . ( मराठ्यांत रुढ ) कटाची आंबटी किंवा सांबारें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP