Dictionaries | References य युद्धस्य कथा रम्या Script: Devanagari See also: युद्धस्य वार्ता रम्या Meaning Related Words युद्धस्य कथा रम्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( सं.) युद्धाच्या गोष्टी ऐकावयास फार गोड लागतात पण खरोखरचें युद्ध फार भयंकर असतें. दूरस्थाः पर्वता रम्या वेश्या च मुखमडंने। युद्धस्य वार्ता रम्या च त्रीणी रम्याणि दूरतः॥ -सुर. १५८.२१८. ‘ ज्यांचा युद्धाशीं कसलाहि संबंध नाहीं. युद्धामुळें ज्यांच्या आंगाला ओरखडा हि उठण्याचा संबंध नाहीं अशा त्रयस्थांना युद्धाच्या कथा केव्हांहि रम्य वाटणें साहाजिक आहे. ’ -केसरी १३-३-४२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP