Dictionaries | References

रयायत

   
Script: Devanagari
See also:  रया , रयात , रयाया , राया

रयायत     

 स्त्री. 
कींव ; कृपा ; क्षमा ; माफी . सबब तुम्हावर रयात करुन ... - थोमारो १ . ४५ . - पेद २१ . १४७ .
अदब . परंतु तुम्ही आतां शास्त्राची आज्ञा उलट करुन आपले मगरुरीनें रया सोडून देऊन त्या सतीस मारितां . - ऐटि २ . ३४ .
भीड .
दान ; देणगी . ( क्रि० देणें ; करणें ). [ अर . रिआयत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP