Dictionaries | References

रवा नेमणें

   
Script: Devanagari

रवा नेमणें     

रवा काढण्याचें दिव्य निश्चित करणें . ' कसबे काल्हें - येथें रवा नेमिला . तो आपले वडील देवो लक्ष्मण यांणी काढून खरे जाहले .' - सनदा ५८ . रवा देणें , रवा होणें ; रवा मोडणें असेहि वाक्यप्रचार आहेत .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP