Dictionaries | References

रांवताण

   
Script: Devanagari
See also:  रावताणी

रांवताण     

 स्त्री. घोडेस्वारांनी केलेली लूटमार , नासधूस ; रानटी , लुटारु किंवा रानांत हिंडणारे ह्या अर्थी अथवा प्रकर्षार्थी ह्या शब्दापूर्वी रान शब्द जोडतात . जसे - रानरावताणी ह्याचे खातरेत नाही ; हा रानरावताणीस भीत नाही , मानीत नाही इ० ; अशा रितीने रानरावताणी व राणीराउताणी पहा . [ राउत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP