Dictionaries | References र राजा कधीं चुकत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words राजा कधीं चुकत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 राजानें कोणतेंहि धोरण आंखलें तरी तें लोकतंत्र - मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेंच आंखलें जातेंम्हणून राजा चुकीस पात्र ठरत नाहीं, हें इंग्रजी राज्यनीतीचें सूत्र आहे. The King can do no wrong. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP