Dictionaries | References र रातणें Script: Devanagari Meaning Related Words रातणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To be enamoured of or enraptured with. Ex. अभंगकडवें नामगोष्टी माझी सोय सांड ॥ आतां रातले अनंता तुका म्हणे ॥. 2 To hold amorous dalliance with; to toy with. Ex. नीच रातली रायाशीं ॥ तीस कोण म्हणेल दासी ॥. रातणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ ( काव्य . ) रतणें ; अनुरक्त होणें ; भुंलणें ; भाळणें . अभंगकडवें नामगोष्टी माझी सोय सांड । आतां रातले अनंता तुका म्हणे । २ रमणें ; रत होणें ; विलास करणें . आपुली अंगना रातली परा । - मुआदि ३४ . ९ . [ सं . रत ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP