|
पु. तांदळांची एक जात ; तांबडेतांदुळ . - वि . १ काळसर तांबडा ( तांदूळ , फळें , खाण्याचे कंद . ) २ तांबूस ( डोळे ). [ सं . रक्त = तांबडा ] सामाशब्द - रातांजन - पुन . एक झाड . जाई जुई रातांजन । - ह १४ . १२७ . रातांबा , रातांबी , रातांबें , रातांबेल - प्र . रातंबा इ० पहा . राताळी - स्त्री . ( प्र . ) रताळी पहा . एक वनस्पति . राताळूं , राताळें - न . रताळें पहा . एक कंद . रातोत्पल , रातोत्पळ - न . तांबडें कमळ . अति सुरंग चरणतळें । उपमे कठिण रातोत्पलें । - एरुस्व १ . २१ . [ सं . रक्तोत्पल ]
|