Dictionaries | References र राव खालीं आले Script: Devanagari Meaning Related Words राव खालीं आले मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ‘ राव खालीं पडले ’ असें न म्हणतां ‘ राव खालीं आले ’ असें बहुमानार्थी म्हणणें. सौम्यपर्याय. एखादा मोठा मनुष्य घोडयावरुन, किंवा मोठया पदावरुन खालीं आला असतां त्यांस उद्देशून निघणारा आदरपूर्वक किंवा व्याजोक्तिपर उद्गार. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP