Dictionaries | References

रिकामी बाई काय करशी? आपलं लुगडं फाडून दंड घालशी

   
Script: Devanagari

रिकामी बाई काय करशी? आपलं लुगडं फाडून दंड घालशी     

एखाद्या स्त्रीस रिकामपण असलें व वेळ जात नसला म्हणजे स्वतःचेंच लुगडें फाडून पुन्हां शिवीत बसते. ज्याला कांहीं उद्योग नाहीं तें मनुष्य विनाकारण कांहीं तरी निरुपयोगी अथवा नुकसानकारक गोष्टी करीत असतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP