Dictionaries | References

रिकाम्या पोटास कान नसतात व रात्र ही शहाणपण आणते

   
Script: Devanagari

रिकाम्या पोटास कान नसतात व रात्र ही शहाणपण आणते     

पोटांत भूक लागली म्हणजे मनुष्यास दुसर्‍यांनीं कांहीं सांगितलें तरी त्याचा कांहीं उपयोग नसतो व तो रात्र किंवा दिवस न पाहाताम पोटाला कसें मिळेल याबद्दल खटपट करतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP