Dictionaries | References

रिकाम टवळा आणि गांवचा होवळा

   
Script: Devanagari

रिकाम टवळा आणि गांवचा होवळा     

[ होवळा = उपद्‍व्यापी
कारभारी ] रिकामटेकडा माणूस गांवातल्या तंटाबखेडयांत पुढाकार घेत असतो. गांवचे कारभार त्याला सुचतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP