Dictionaries | References र रिघणे Script: Devanagari Meaning Related Words रिघणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : शिरणे रिघणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. दाटीमध्ये किंवा अडचणीच्या जागेमध्ये बळाने प्रवेश करणे ; शिरणे ; घुसणे .जाणे ; निघणे ; आंत जाणे . प्रभुच्या पाठीसी तदनुजाधव रिघाला । - मोस्त्री ३ . ५६ .सुरण , रताळे इ० कंद जमिनीत मोठे वाढणे पोसणे , धरणे .घडणे ; घडून येणे . रिघणी - स्त्री . रिघाव ; प्रवेश . रिघिनिघी , रिघनिघ - स्त्री . रिगनिग ; जाये ; येजा . रिघाव - वा - ब पु . शिरकाव ; प्रवेश ; वाट ; मार्ग . की तस्करी होतां घरांत रिघावा । त्यासहि प्रकाश देई जैसा दिवा । - नव १६ . १६४ . रिघू , रिघु - पु .रिघाव ; प्रवेश .समज ; ज्ञान . गर्वाभिमान्या न होय रीघु । - दावि ३४३ . रिघेरिघे - क्रिवि . हळूहळू ; सावकाश . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP